Here is a look at our successful Utkarsh Environment Wari 2024 campaign! The mission was to ensure single-use plastic free Pandharpur Wari. The mission was accomplished as Utkarsh distributed 5 lakh cloth bags and 2.5 lakh steel water bottles to Pandharpur Warkaris from Dehu and Alandi to Pandharpur. give me 5 hashtags for this caption “उत्कर्ष पर्यावरण वारी -२०२४” या यशस्वी मोहीमेवर एक नजर टाकूया! एकेरी वापर प्लास्टिकमुक्त पंढरपूर वारी हे आमच्या या मोहीमेचे मुख्य मिशन आहे. या वारीमध्ये उत्कर्षने देहू आणि आळंदी ते पंढरपूर येथे वारकऱ्यांना पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात येऊन आमचे मिशन पूर्ण झाले आहे. #PlasticFreeWari #wari #Pandharpurwari #GreenWari2024 #Utkarshwari #peopleforbetterworld
ADVERTISEMENT
❤