0:00
34:42
34:42

मालवण बीचेस l Malvan | Sindhudurg Tourism | Shimpla Island | Chivla beach| Kokan Coastal Ride | Ep 5

Travel and Events

Kokan Coastal Ride : Episode 1 https://youtu.be/oo57w5bQx6E?si=98kbRKEEMs-TzJ82 Kokan Coastal Ride : Episode 2 https://youtu.be/pQDW57OqlC0?si=EweMgSz9e-I2RJt7 Kokan Coastal Ride : Episode 3 https://youtu.be/yGYS8QDCZQw?si=X09WTZ_dDwTH1kuP Kokan Coastal Ride : Episode 4 https://youtu.be/Q7WAMHuKvWw?si=aMzIJ0nJTL3KaOc3 --------------------------------------------------------------------------------------------------------------------- सर्जेकोट जवळ वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायच्या असतील किंवा बोट ने शिंपला आयलंड आणि हिडन स्पॉट्स ला भेट द्यायची असेल तर खालील दिलेल्या नो. वर संपर्क करा Contact No: 9403392628 ------------------------------------------------------------------------------------------------------------------ चिवला बीच च्या जवळ स्वस्त दारात राहण्यासाठी हॉटेल शोधात असणार आणि मालवण मधल्या प्रत्येक टुरिस्ट जागेला भेट देण्याचा विचार करत असणार तर संपर्क करा Contact No: 9975556485 ------------------------------------------------------------------------------------------------------------- मालवण हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे प्रमुख तालुक्याचे ठिकाण आहे. मालवण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सागरी शहर आहे. मालवण शहराची लोकसंख्या साधारण २२,००० च्या आसपास आहे. हे शहर पोर्तुगालीन धाटणीचे असून प्रथम हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात होते, तद्नंतर हे शहर इंग्रजांच्या ताब्यात आले व नंतर कोल्हापूरचे संस्थानिक यांच्या ताब्यात गेले. या शहराची नगरपालिका १ मे, १९१८ साली स्थापन करण्यात आली. या शहराला शंभरहून अधिक वर्षाचा प्रदीर्घ काळ लाभला आहे. शिवाजी महाराजांचा सर्वात प्रिय असा सिंधुदुर्ग किल्ला या किल्ल्याचे इंग्रजांनी नामांतर रोमन राजा ऑगस्टस याच्यावरून फोर्ट ऑगस्टस केले, पण हा किल्ला करवीर संस्थानाच्या ताब्यात आल्यानंतर याचे मूळ नाव सिंधुदुर्ग हेच कायम करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे बेटावर हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. हा किल्ला तब्बल ४८ एकर इतका पसरलेला आहे. मालवण शहर व तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका आहे.सर्वात जास्त उत्पन्न याच शहरातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळते. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यात मालवण तालुक्याचे ७०% योगदान होते. मालवण हा असा एकमेव जिल्ह्यातील तालुका आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन जसे की आंबा, काजू, नारळ, मासे, कलिंगड, ऊस, सुपारी, तांदूळ, रातांबे ही सर्व उत्पादने खूप जास्त प्रमाणात उत्पादित होतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमुख फळ किंवा उत्पादन हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते. पण मालवण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारे सर्वच प्रकारचे फळ व इतर गोष्टी समप्रमाणामध्ये उत्पादित होतात, हे या तालुक्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. प्रेक्षणीय स्थळे मालवण शहर व तालुक्यामध्ये सर्वात जास्त प्रेक्षणीय स्थळे पहावयास भेटतात, ते कोण-कोणते ते खालीलप्रमाणे: शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग प्रति सिंधुदुर्ग सर्जेकोट बालेकिल्ला राजकोट बालेकिल्ला पद्मगड किल्ले रामगड किल्ले भरतगड Chivla beach : If you are dreaming of a peaceful beach getaway surrounded by nature, culture, and warm hospitality, look no further than Chivla Beach Malvan. Tucked away in the picturesque town of Malvan in Sindhudurg district, Maharashtra, Chivla Beach is a small but beautiful seaside escape that offers tranquility, scenic views, and a slice of authentic Konkan life. सर्जेकोट: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे उपदुर्ग बांधले. त्यातील सर्जेकोट हा किल्ला तलाशिल-सर्जेकोट गाव खाडीच्या मुखावर बांधलेला आहे. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंब नदीच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरून ठेवली जात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६८ मध्ये हा किल्ला बांधला. Rock Garden Malvan Adjoining the Chivla beach, Rock Garden offer tourists a fairytale view of the sun coming out of the sea. Best time to visit either during the dawn or the dusk as this is when one can relax in the tranquilizing aura of the place. Unlike other gardens this garden is unique in its nature since there is no sand but a carpet of huge rocks and green lawns. -------------------------------------------------------------------------------------------------------------- Ignor Hashtags: #beach #kokan #malvan #hidden #history #forts

ADVERTISEMENT
Comments 100 kamilly_sousa: आपले व्हिडिओ खूप छान असतात. फक्त एक बदल केला पाहिजे. ज्या ठिका…