निसर्गरम्य किनारपट्टीवर एक अनोखा आनंददायी प्रवासाचा अनुभव देते. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईपासून सुरुवात करून, आपण नयनरम्य किनारपट्टीवरील गावं, शहरं, मंदिरं आणि पर्यटन स्थळं पाहत एक आयुष्यभरासाठी संस्मरणीय ट्रिप करू शकता. हा प्रवासात अनेक मंदिरे, समुद्रकिनारे, जेट्टी क्रॉसिंग, पाण्यावरील लहानमोठे पूल, आंबा, नारळ, सुपारी यांच्या बागा, सुरु ची खारफुटीच्या जंगले, डोंगर दऱ्या, किल्ले, नद्या ओढे, ओहळ, सूर्योदय आणि सूर्यास्त या सर्वानी भरलेला आहे. आपल्याला महासागराच्या जवळून प्रवास करायचा असल्याने SH4 हा किनारी मार्ग म्हणून ओळखला जातो. एकूण पाच ते सहा वेळा तो समुद्रात किंवा एखाद्या मोठ्या बॅकवॉटर जवळ जाऊन थांबतो, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी फेरी बोट घ्यावी लागते.
ADVERTISEMENT
दाद्या काय इतक्या उशीरा तुझी चित्रफित आली. अरे बाबा हा जेष्ठ नागरीक तुझ्यात स्वताला पाहतो, मी इतकी भटकंती केली आहे पण आमच्यावेळी प्रसिद्धि किंवा आठवणीसाठी साधने नव्हती असो. आभार आणी 🙏 धन्यवाद 🙏
अरे त्या गुलाबी रंगाची फुले फक्त उंदीर मारायचे काम करतात .
मी तुझे सगळे व्हिडिओज बघते माझ्या स्मार्ट टीव्ही वर तुमचे मुलगी लावते आणि आम्ही सगळे कुटुंब बघत असतो तुझा व्हिडिओ खूप आवडतात सांभाळून सगळं करत जा बाबा❤❤
Chandrapur मधून bolt ahe prashil Dada ❤️🩹🫂.. कोकण एक्स्प्लोअर भारी वाटलं 😍🙌..
पावसाच्या नंतर लगेच थंडीच्या आधी यशवंतगड शिरोडा मधली खाडी चालत पार करता येते ओहोटीला . अनेक फिरंगाना तसे करताना मी पाहिलंय .
Ek number video bhawa
Intzar khatm hua bhai finnally video uploaded 😅🎉❤
Nice video dadu ❤🎉
❤❤
प्रशिल खूपच सुंदर व्हिडीओ आहे❤❤❤❤❤
हर हर महादेव जय महाराष्ट्र खूप छान ❤❤
माझी मुलगी चुकून तुमचे झाले रोज रात्री आम्ही बघत असतो तुझे व्हिडिओज
🙏🙏श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रशील दादा एक नंबर विडिओ खरच तुज्या मुझे मला खूप काही बगायला भेटते आहे विडिओ द्वारे. 🙏🙏🙏
भाऊ आम्हाला पण घेऊन जा दुसऱ्या बारिश 🙏🏻😘🥰
Lay Bhari bhau ❤
नेहमी प्रमाणे धमाकेदार 😊😊😊😊😊😊😊😊
🚩🚩🚩🚩
Nice video ❤❤
🎉🎉🎉
Pure Class khup sundar shots Ani storytelling ✨❤️