"खर्चाचे गणित" या धन दौलतीच्या नवीन सिरीज मध्ये आपण आज ट्रीपच्या खर्चाचे गणित मांडतोय! ट्रिपला जाणं म्हणजे फक्त बॅगा भरणं नाही, तर त्याचं योग्य नियोजन करणं आहे. सुट्ट्यांचं कॅलेंडर कसं ठरवावं? 'शोल्डर सीजन'मध्ये फिरण्याचे नेमके फायदे काय? ३० ते ५० हजारांच्या बजेटमध्ये परदेश वारी शक्य आहे का? या भागात आम्ही चर्चा केली आहे अशा काही ट्रॅव्हल हॅक्सवर, ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि अनुभवही द्विगुणित होईल. नॉर्थ-ईस्टची 'हिडन जेम्स' आणि सोलो ट्रिपचे नियोजन याबद्दल सखोल माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. Planning a trip is more than just packing bags; it’s about smart execution. In this episode of Dhan Daulat, we break down the ultimate travel planning guide. From understanding the "Shoulder Season" to why you should avoid weekend getaways near Mumbai-Pune, we cover it all. Learn how to manage a budget of ₹30,000 to ₹50,000 for international trips, the secrets of North East India's hidden gems, and essential hacks for solo travelers. Whether it's booking flights or picking the right destination, this guide ensures your next vacation is both budget-friendly and memorable. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही. Credits Guest: Sukirt Gumaste Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Priyanka Thosar. Edit Assistant: Nisarga, Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Social Media Executive: Varada Sane. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Manager: Sai Kher. About The Host Shardul Kadam. Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication Consultant With over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and 20-member team. Worked with 20+ startups on market feasibility studies, authored papers on digital consumption behaviour and strategy. Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu. Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC). Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Dhan Daulat #AmukTamuk #MarathiPodcasts 00:00 - Introduction 04:42 - First fix dates and booking flights to commit to the trip 06:17 - Intent of trip (relaxation vs. adventure) to decide the budget 08:30 - Plan your year's trips in January to save up to 40% on costs 15:02 - Avoiding Tourist Traps: Avoid famous locations during peak long weekends 15:53 - Travel during mid-season timing to get better weather and lower prices 17:01 - Strategy: Stay in nearby villages (like Rumsu instead of Manali) 22:45 - Cost-Saving Stays: Using Airbnbs and Homestays to save 60-70% compared to hotels 24:26 - Exploring Gokarna & Honavar instead of Goa, or Varkala instead of Alleppey 26:09 - North East: Hidden Gem & Why Meghalaya and Arunachal are value for money 29:45 - How h*neymoon planning differs for arranged vs. love marriages 38:40 - International trip planning on a Budget: Vietnam, Sri Lanka, or Bali for under ₹80,000 41:40 - Common Mistakes: Avoid "over-itinerary" exhaustion and local s*ams 44:46 - No Shopping is the best budget travel rule 46:37 - Flight Booking Hacks 49:42 - Homestays and Airbnb hacks: directly for a 20% discount off online prices
ADVERTISEMENT
आम्ही जुनच्या पहिल्या आठवड्यात आसाम, मेघालय जाणार आहोत आणि हा एपिसोड पाहून अजून उत्साह वाढला आहे. सुकिर्तने सांगितलेल्या टिप्स प्रमाणेच आम्ही almost प्लानिंग केली आहे. सुकिर्तचे मराठी ऐकणे छान वाटते.
आम्ही मेघालय गारो हिल्सला राहतो. खरच मेघालय स्वर्ग आहे.
Mala ya vishayat jast intrest navta but sukirtg sathi video baghat ahe 😊
या चर्चेत फक्त विमानप्रवास आणि राहणे यावरच मुख्यत्वे चर्चा झालेली आहे. फिरायच्या ठिकाणी गेल्यावर तिथला रोजचा अंतर्गत प्रवास कसा करावा?? ग्रुप ट्रीप करावी की कस्टमाईज्ड?? वयस्कर व्यक्ति किंवा मुले सोबत असतील तर ट्रिपचे नियोजन कसे करावे?? परदेशवारी असेल तर फॉरेन एक्स्चेंज कसे आणि कुठे करावे?? ट्रीप स्वतः बुक करणे योग्य की एखाद्या कंपनीकडून पॅकेज घेणे योग्य???......अनेक प्रश्न आहेत. कृपया यावर सुद्धा मार्गदर्शन करावे.
Sukirt manje aaplya hakkacha TOUR GUIDE ❤❤
चुकीच्या वेळी हा पॉडकास्ट टाकला आहे,
The personality and way of narrating is excellent of Sukirt. I always enjoy his all episodes of food and travel and look forward to it. Thank you for the detailed information and that also in Marathi.
Sukirt la baghun khup chan watale . He is a genuine person so thanks for getting him in your podcast already I am big fan of Amuk tamuk
खूपच छान माहिती मिळाली… एखादा एपिसोड घराच्या renovation वर करा… त्याचं फर्निचर जर फॅक्टरी मेड असेल तर उत्तम ! त्याचबरोबर किचन ची तोडफोड करताना कमीतकमी त्रास कसा होईल.. त्याचं काही automatic technique ( आवाज / वेळ वाचवून ) असेल तर बघा..
खूप छान podcast. Travel हा विषय सगळ्यांचा fvrt आहे. आणि एवढा detailing आत्तापर्यंत कोणत्याच podcast madhe नाही ऐकलय. मी वहीं pen घेऊन बसले आणि सगळे travelpoint लिहून घेतले. Now will plan accordingly. Thank u sukirt for information
आम्ही विक डेज ला जातो Saturday and Sunday sweet home enjoy karato😊😊 becoz of traffic
Thank you सुकीर्त 🙏🏼❤️ जास्तीत जास्त तरुण वर्गान पाहिला पाहिजे एपिसोड. अमुक तमुक खुप आभार 🙏🏼❤️ कुटुंबाना उपयोगी मार्गदर्शन 🌷
Jinklas Bhava ❤❤❤❤
Honnavar khupach chhaan ahe.. Khup mast mahiti sangitli dada..
Present for Sukirt Bhai ❤️
खूप छान पॉडकास्ट.
Thanks for all the information. Sukirt G is my always go-to channel for Travel and Food planning. 52:38
Please make video on how to take care of car and bike..how we can avoid mistakes
मी तर Fridge Magnet सुद्धा Amazon वरच मागवतो.
आम्ही हेच करतो आणि ग्रूपने जात नाही. खूप फाटे फुटतात. हॉटेलचे बुकिंग करत नाही. एक रुम कशीही मिळून जाते पण तीन चार रुमस मिळत नाहीत.रेल्वेनेच जातो.