Gratitude Stays Details - Google Map Pin - https://share.google/EpUw0R8X3cTGIVajq Address - Ajpewadi, Sagari Mahamarg, near Greenfield Airport, Parule, Maharashtra 416523 For more details contact - 7666025682 Insta page - https://www.instagram.com/gratitude_stays?utm_source=qr&igsh=MTdzOTNyemxsMzA4cQ== In today’s video, we are exploring some of the most famous and viral spots in Konkan from the viral Nivati lighthouse to the Mhatarichi Chul. We’ll also visit some beautiful beaches with less crowd. Along with that, I’ll share the best homestay in Konkan and the must-try seafood and vegetarian food. Hope this video helps you plan a perfect 2-day weekend trip to Konkan! For Business Enquiries Email - [email protected] My socials Instagram https://instagram.com/sukirtgumaste?i... Facebook https://www.facebook.com/profile.php?... Drone Shoot Credit - Vedant Ambradkar https://www.instagram.com/baba_fpv?igsh=dXd3NHZ4Y3F5cDJy Videos may you like to watch : Konkan culture https://youtu.be/3iUxPzaervk Konkan Tour https://youtu.be/TYepYf6Ri5c Explore Konkan https://youtu.be/6JCUh4EQnGI Clean beach https://youtu.be/aqf8GL50DLA Konkan Trip From Pune https://youtu.be/-vsVlCdo3kM 00:00 Must-visit places in Konkan 01:21 Best homestay in Sindhudurg, Konkan 04:55 Famous Nivati light house in Konkan 09:27 Viral spot in Konkan 11:10 Best Seafood 12:54 Veg Konkani Food 15:15 Golden rock, Nivati 17:21 Unique Food in Konkan 19:23 Beautiful clean Beach in Konkan #konkan #besthomestay #familytrip #sukirtg
ADVERTISEMENT
हिंजवडी ला मारलेल्या टोमण्याला गोल्डन thumbs up 👍😂😂😂😂
भाऊ MA केलाय की काय तुम्ही मराठीत, काय भारी विवरण करता. अप्रतिम !!
माझे गाव आणी आजोळ हि तिथे आहे रे लहानाचे मोठे तिथेच झालो रे आम्ही शिकलो हि तिकडेच आता कामाधंद्यानिमित्त परदेशात असतो पण येतो आम्ही आमच्या गावी नाळतुटलेली नाही
मागच्या वर्षी इथेच राहिलो होतो.. छान अनुभव होता.. इथून जवळ वालावलं गाव आहे त्यात भगवती मंदिर आहे ते पण छान आहे.. 👌👌
परुळे आमच गाव ❤
आमच्या कडे पैसे कमी, म्हणून जाणे शक्य नाही, तर तुमचा आनंद पाहून आम्ही पण मजा घेतली...
व्वा, भन्नाट स्पॉट, थॅन्क्स .
कोंकण.. प्रेम.. ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी केली आहे या व्हिडिओत.. असे वाटल की प्रत्यक्षात फिरतोय असे वाटले.. छान, अप्रतिम व्हिडिओ.. कोंकण म्हणजे स्वर्गच.. Keep goinggggg.. अफलातून..
सुरेख वर्णन ❤एक फॅमिली ट्रिप नक्कीच करू👍👍
मालवण तोंडवळी ला या. खुप निवांतपणा मिळेल. फूड अप्रतिम आहे
gratitude homestay खूप छान ठिकाण दाखवले तसेच खूप छान माहिती दिली. खरंच खूप सुंदर ठिकाण शब्दांत वर्णन करता येत नाही.
खूप छान होम्स डे आहे हा. अद्वैत सर आणि आरती मॅडम यांनी खूप छान पद्धतीने ती जागा डेव्हलप केलेली आहे.
अथांग भारी असेल मोठेपणी... लहानपण इतकं समृद्ध मिळालं आहे त्याला 😊
Khup छान माझे husbandLighthouse department mumbai office la ahet .pan tumhi rahilele homstay अतिशय सुंदर
I love light House 😂😂😂 हे छान होत ❤
फारच सुंदर ठिकाण दाखवल्या बद्दल तुमचे आभार 🙏🏼
Great 👍
खूपच सुंदर वर्णन आणि स्पॉट सुद्धा. भाऊ, तुमची भाषा, निवेदन शैली खूप आवडली. या उन्हाळ्यात म्हणजे १५ मे नंतर जाण्याचा बेत आहे. त्यामुळे आधी मिळालेली ही माहिती आवडली.
तुम्ही जेवणा बद्दल जे वर्णन केलंय ना ते ऐकून तोंडाला पाणी येते❤😋
Khup sundar informative video❤ I am definitely going to visit this place ❤ Gratitude for sharing about the Gratitude homestay