In today’s video, I’m sharing a place to visit near Pune or Mumbai—Matheran. From the old toy train to sunset points, I’m covering how to go to Matheran, what to do in Matheran, where to eat, and where to stay in Matheran. This is a complete Matheran iternary for family trip. Hope you enjoy this video, and it helps you plan your next Matheran trip! For Business Enquiries Email - [email protected] My socials Instagram https://instagram.com/sukirtgumaste?i... Facebook https://www.facebook.com/profile.php?... Radha cottage - +91 98333 85209 Rikshaw Burjachi Wadi- 99239 24037 00:00 Matheran travel tips 01:24 How to reach Matheran 03:46 Matheran toy train 07:43 Best resort in Matheran 09:49 Best food in Matheran 11:37 What to do in Matheran 17:44 Best dinner in Matheran 18:24 Matheran hill station points 21:35 Matheran market 22:19 Best homemade ice cream kulfi in Matheran 24:01 Matheran budget breakdown Videos may you like to watch : Guhagar travel https://youtu.be/Ew-z_7DjXWU?si=c7uOAa3Zu0ZqriP_ Panchgani food tour https://youtu.be/GE2bhIL7ENw?si=kpFrjvkv0rSH7STp Wai food tour https://youtu.be/7t2jIJJ3XlA?si=vCtfQ-DC8xF0M9G0 Amritsar food tour https://youtu.be/TFH8WZJIxmE?si=5eGf6uf-EtZm_42X Delhi street food https://youtu.be/qZCuTL8NhQQ?si=JV1DonufGs15qH0f #matheran #matheranhillstation #summertravel #sukirtg
ADVERTISEMENT
अथांगने किती छान आवाज दिला. आईऽऽऽऽ😊
Chhatrapati Shivaji Maharaj Memorial Museum is a must watch in Matheran
Best part - Hey aahe, Hey aahe anni he pan aahe 😂..Best..we stayed in the same hotel around 2 years back. Nice Hotel 😊
सुकीर्त तुमची माथेरान खूप luxury trip झाली हो. माथेरानसाथी 50-60 हजार म्हणजे जरा जास्तच झाले. मला माझे जुने कॉलेजच्या मित्रांबरोबरचे दिवस आठवले. मुंबईहून सगळ्यात शेवटची ट्रेन, नेरळ ते माथेरान पायी चढायचं, एक छोटी रूम फ्रेश व्हायला आणि दिवसभर माथेरान पायी फिरून पाहायचं. बजेट ट्रिप. पण त्यातही मज्जा होती.
सुकीर्त, मी नेरळ ते अमन लॉज टॉय ट्रेन ने गेलो. MTDC मध्ये मुक्काम केला. सकाळी माथेरान चा सगळ्यात मुख्य आकर्षण panaroma point ज्याला king of points म्हणतात तो पाहिला. संध्याकाळी मार्केट आणि बाग. दुसऱ्या दिवशी शारलेट लेक आणि पिसरनाथ महादेव मंदिर आणि संध्याकाळी सनसेट पॉईंट. हे सगळे चालत फिरलो आणि मुख्य म्हणजे छत्रपती शिवरायांचे संग्रहालय. मार्केट मध्ये एक वयस्कर दुकानदार भेटले त्यांना विचारले काय पाहण्यासारखे आहे. मी panaroma point सकाळी पाहिला आहे. ते म्हणाले कित्येक महिन्यात तुम्ही पाहिले आहात ज्यांनी Panaroma पाहिला असे म्हटले. ते म्हणाले तिथे जाऊन आला आहात म्हणजे संपूर्ण माथेरान पाहिले आहे. बाकी काही नाही पाहिले तरी चालेल. तो पॉईंट असा आहे जिथून सगळे माथेरान चे points दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच ठिकाणाहून पाहता येतो. पुढच्यावेळी हा पॉईंट आणि महाराजांचे संग्रहालय नक्की पहा. वंदे शिवराय...
खूपच सुंदर झाला आहे हा विडिओ, घोड्यावरून जाणे, झुकझुकगाडी, राहण्याची व्यवस्था, तिथले जेवण, सर्व काही मस्तच. आम्ही दोघे खूप पुर्वी माथेरानला गेलो होतो. खूप काही आठवत नाहीये. पण घोड्यावर बसलो होतो, आणि येताना रेल्वे ट्रॅक वरून चालत आलो होतो ते बहुतेक नेरळ पर्यंत. आता माथेरान बकेट यादीत ! आता नेरळ ते माथेरान रेल्वेमधून प्रवास करावासा वाटत आहे.
Bro the stay is little costly side but overall horse ride and who fade up with Mahableshwar must try once 😊😊😊
Thandi vaigre khi nhi marnacha uun asta majha gav ahe dehydration hota dupar ch 😂😂
जय श्रीराम,खुपच छान ,,अथांग छानच ओरडला आई ईईई
Why hand rikshaw? They should have electric vehicles
व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, शेवटपर्यंत पाहिला.❤
Radha heritage .. खूप छान आहे आपला मराठी साधे पद्धतीने एकदम टेस्टी फुल जेवण आहे
Navin ch aae jhalie n jevha urmila ordli athang, and Tyacha echo ala!! Omg!! Can't express how beautifully it touched my heart❤
Bhai ek number vlog and khubh khubh chhan🤝🤝🤝🤝
15:15 😭😭♥️♥️♥️My heart
आवाज, माहिती आणि सादरीकरण तिन्ही भारी आहेत.❤
Evening market firna mhanje bhari....nuste gajbajlele 🥰🤗🤗
खुप छान मजा आली
Nice video 🎉
The Byke Heritage resort is the best in matheran…we stayed there 2 times…cheaper and most delicious food comparatively