Welcome back to a new episode of our Bharat Food Tour! In today’s video, we are exploring the famous food spots of Old Delhi and New Delhi, including Chandni Chowk. From Delhi street chaat, chole bhature, kachori, and dahi bhalla to many more iconic dishes, we are trying everything and sharing our honest review with you all. Hope you enjoy this video! For Business Enquiries Email - [email protected] My socials Instagram https://instagram.com/sukirtgumaste?i... Facebook https://www.facebook.com/profile.php?... Videos you may like to watch - Golden temple https://youtu.be/TFH8WZJIxmE Indore street food https://youtu.be/FurBHJ5rwQU Indore food tour https://youtu.be/832YPaTQ7sY Ujjain food tour https://youtu.be/wIVtzOdYPP4 Dehli food https://youtu.be/qZCuTL8NhQQ 00:00 Old Delhi food tour 00:42 OG chole bhature in Delhi 02:14 Unique Samosa in Delhi 03:17 Kanji vada in Delhi 04:05 Dahi bhalla review 05:30 Papdi bhalla chaat in Delhi 06:26 UP style Panipuri 06:49 Famous chole bhature in Delhi 07:57 Butter naan review 09:21 Fruite chaat review 10:23 Old kachori spot in Delhi 11:29 Famous chole bhature in Delhi #delhistreetfood #foodreview #delhichaat #sukirtg
ADVERTISEMENT
Maida maida maida sagale maida che padartha... Dilhi billhi kahi nahi bhawa sab hawa he ... Amaravati pune nagpur Kolhapur mumbai hech boss aahet jevana babtit
बऱ्याच वर्षांपासून तुमचे व्हिडीओ आम्ही संपूर्ण कुटुंब बसून पाहतो. पण यावेळेस दिल्ली फूड टूर मध्ये तुमचा तटस्थपणा दिसला नाही. संपूर्ण व्हिडीओ पाहताना असच दिसत होता की तुम्ही दिल्ली फूडची कशी हवा आहे हेच सांगण्यासाठी शूट करत होता.अर्थातच काही अपवाद सोडता (ते पण तुमच्या हातात असतं तर त्याला ही नाव ठेवले असते). एक Food Vlogger म्हणून तुम्हाला आतापर्यंत एवढं माहित असायला हवं होता की प्रत्येक ठिकाणची, तिथल्या लोकांची चव वेगळी असते. आपल्यासारखी नसते. तुम्ही शेवटी जी comment केली की यापेक्षा भारी दिल्ली चाट आपल्या महाराष्ट्रात मिळते हे खरंच हास्यास्पद आहे. उद्या समजा तुम्ही चीन मध्ये जाऊन चायनीज खाल्लं तर तुम्ही म्हणाल हे चायनीजचं नाही यापेक्षा भारी आणि खरं चायनीज भारतात मिळतं. चवीला तर नक्की छानचं मिळतं आपल्याकडे पण ते भारतीयांच्या टेस्ट बड नुसार बनवले असते आणि त्यांचे ते Authentic असतं. तोच प्रकार हा दिल्ली चाट च्या बाबतीत घडला आहे. चांदणी चौक ला तुम्ही गोंगाट बोलले. चांदणी चौकचा तोच गोंगाट त्याची ओळख आहे.तुमच्या या व्हिडीओ मधून एका typical मराठी माणसाचा दिल्ली बद्दल पूर्वीपासून असणारा आकस स्पष्ट दिसतोय. शेवटी हे सर्व ठिकाण आपल्या देशातले आहेत याच्या प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवायला हवा.
मी पंजाब, राजस्थान, UP, दिल्ली नॉर्थ ईस्ट इंडिया राज्यात खूप वर्षे राहिलोय, महाराष्ट्रीन पदार्थ शोधून भेटणार नाहीत, तिथले फूड ब्लॉगर येत नाहीत महाराष्ट्रात, पन आपल्या लोकांना लय हौस छोले भटुरे, गुजराती - राजस्थानी थाळ्या खायची. आपण आपली संस्कृती, भाषा आणि खाद्य संस्कृती जपली पाहिजे. तिथं जाऊन महाराष्ट्रीयन पदार्थ शोधून दाखव.
पुन्हा अभिनंदन!! दिल्लीत जाऊन फक्त हिंदूच्याच दुकान/ हाॅटेल मध्ये जाऊन खाल्लत.सनसनाटी साठी नकोत्या लोकांकडे न खाल्या बद्दल अभिनंदन
Kiti chaat nar??
Mala vatatay taste chi khari taste aplya Marathi lokannach aaahe. Apan sagle chaveenech khanar, nay tar nay khanar.
Delhi is chole bhature hub 😊sells so much tasty variety of Chole bhature
खुप छान...❤
तुला खरच फिरायची खूप जास्त गरज आहे महाराष्ट्राच्या बाहेर....कारण कुठलाही पदार्थ पाहिला की तुझ्या चेहऱ्यावरती नुसते आश्चर्याचे भाव येतात जणू काही हा पदार्थ आजच invent झाला आहे.... फ्रुट चाट सारखा पदार्थ तू आयुष्यात कधी खाल्ला नाही किंवा ऐकलं नाहीस हे पाहून असे म्हणावेसे वाटते आहे.
Sukrit plz do visit Agra Saudagar Lane ( Sadar Bazar ) Agra Cantt....try Bedmi -sabzi , jalebi, panchi petha &daal moth, Bhalle & Suji pani puri there..😊
दिल्ली म्हणजे केवळ छोले भटूरे
तुम्ही पुण्याच्या एमजी रोडवर मोना फूडवर जा
मोदी विरोधी आहे तू 😂😂😂 Gas sampavel दिल्ली वाल्यांचा 😂😂 N travel नाही करायचा ऐकत नाही Cokroach आहे का तू 😂? की त्या दिपके la घ्यायला गेला आहे 😂😂
Its true❤
Mukherjeenagar UPSC area cha Chhole Bhature😋 Andhra Bhavan chi thali...must try
Amravati madhla mi kaji wada try kela ekdum fadtus prakar ahe kahi chaw nahi majha first experience hota kaji wadyacha may be dusrikade changla bhetat asel. Aso delhi chat cha video mast ahe 👍👍
सांगली च सांभा भेळ 👌👌
Patefull la pn visit karaa ekda nakki
Chan video. Delhi pksha amravati cha kanji vada chan ahe he mla pn sukrit tumcha video bhgitlyavr samjle. Chat khvi tr vidharbha mdhe Delhi mp sgle bogus chat vle aht
Amravati la kanjivada kuthe milto dada