0:00
27:32
27:32

लोक तुला फसवू शकत नाहीत! | Critical Thinking Mastery Book Summary (Marathi)

Education

लोक तुला फसवू शकत नाहीत! | Critical Thinking Mastery Book Summary (Marathi) आपण अनेक वेळा लोकांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतो. कोणी काही सांगितलं की आपण लगेच reaction देतो… आणि नंतर कळतं की गोष्ट पूर्ण वेगळी होती. म्हणूनच अनेकदा • मित्रांमध्ये भांडण होतं • नातेसंबंध बिघडतात • चुकीचे निर्णय घेतले जातात कारण आपण विचार न करता प्रतिक्रिया देतो. या व्हिडिओमध्ये आपण Critical Thinking Mastery या powerful book मधील महत्त्वाचे concepts समजून घेणार आहोत. या पुस्तकातून तुला शिकायला मिळेल: ✔ लोक खोटं बोलतात ते कसं ओळखायचं ✔ कोणती माहिती खरी आणि खोटी आहे हे कसं समजायचं ✔ emotional reaction न देता logical विचार कसा करायचा ✔ लोकांच्या manipulation पासून स्वतःला कसं वाचवायचं ✔ critical thinking वापरून चांगले निर्णय कसे घ्यायचे जर तुला life मध्ये better decisions घ्यायचे असतील, लोकांना समजून घ्यायचं असेल आणि स्वतःला फसवणुकीपासून वाचवायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. हा व्हिडिओ तुझी विचार करण्याची पद्धत बदलू शकतो. Hashtag #criticalthinking #booksummary #marathi #selfimprovement #psychology #mindset #success #motivation Your queries critical thinking mastery critical thinking mastery book summary critical thinking mastery marathi critical thinking book summary critical thinking skills critical thinking marathi book summary marathi self improvement marathi psychology book summary thinking skills book decision making skills critical thinking explained marathi motivation marathi self improvement marathi book summary mindset marathi psychology marathi Disclaimer - Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.

ADVERTISEMENT

Comments 3

Sign in to join the conversation

Sign in
C
courtneyatlas82 3 months ago

Self thinking process is good

D
dalton_gentry 3 months, 1 week ago

काय करू बदलू का विचार सरणी.....हा प्रश्न माझ्या मनाला विचारलाय तो म्हणतो थोडा वेळ घे लगेच निर्णय घेऊ नकोस

mariacecíliaalbuquerque427
mariacecíliaalbuquerque427 3 months, 1 week ago

❤❤