महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा माफिया, भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात शेकडो धाडी, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, अनेक गुन्हे दाखल आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा आणि तंबाखू माफियांवर थेट MCOCA अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. आजच्या LIVE मध्ये तुकाराम मुंढे यांच्या FDA विभागाच्या मोठ्या कारवायांचा आढावा, गुटखा माफियांवरील कारवाई, भेसळयुक्त अन्नपदार्थांवरील धाडसत्र, बनावट औषधांचा काळाबाजार आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींवर सविस्तर चर्चा होणार आहे. अलीकडेच राज्यभर अनेक धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर जप्ती आणि अटक कारवाई करण्यात आली आहे. MH NEWS वर पाहत रहा महाराष्ट्रातील राजकारण, मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार, ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूज. Releted Searches Tukaram Mundhe | Tukaram Mundhe News | Tukaram Mundhe FDA | FDA Maharashtra | FDA Raid | FDA News | FDA Commissioner | Tukaram Mundhe Live | Gutkha Mafia | Gutkha Raid | Gutkha Ban Maharashtra | MCOCA Action | MCOCA News | Food Adulteration | Fake Medicine News | FDA Action Maharashtra | Breaking News Maharashtra | Maharashtra Breaking News | Latest Marathi News | Marathi News Live | MH NEWS | MH NEWS LIVE | Live Marathi News | Maharashtra Politics | Maratha Reservation | Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Food Safety News | Drug Administration News | FDA Commissioner News | Maharashtra FDA | Gutkha News | Pan Masala Raid | Bhessal Mafia | Fake Food News | Political News Maharashtra | Today Breaking News | Marathi Live News | Maharashtra News Today | Live News Maharashtra | Tukaram Mundhe Action | FDA Latest News | Marathi News | News Live | Viral News Maharashtra | MH News Marathi | FDA Raid Live #TukaramMundhe #FDANews #FDARaid #FDACommissioner #GutkhaMafia #MCOCA #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #LiveNews #MHNEWS #MHNEWSLIVE #FoodAdulteration #FakeMedicine #MaharashtraPolitics #LatestNews #TukaramMundheNews #FDAAction #GutkhaRaid #MarathiLiveNews
ADVERTISEMENT
साहेब महाराष्ट्रांतील एक अधिकारी तुमच्या सारखे अधिकारी प्रतेक खात्यात अधिकारी पाहिजे साहेब
मा मुंढे साहेबांना सर्वांनी सहकार्य करा ' असे अधिकारी फक्त बोटावर मोजन्या एतकेच असतात . समाजाने अस्या अधिकाऱ्यांचा विचाराचा सन्मान करून त्या नुसार सर्वांनीच चालावे . पुन्हा एकदा साहेबांचे मनपुर्वक आभार
मुंढे साहेब तुम्ही खुप छान काम करत आहेत आपण रयतेचे राज्य घटना तयार करण्याची ताकद तुमच्या मनात आहे हे खरोखर आज तुम्ही छत्रपती शिवाजी महराज शंभुराजे यांचा राजवटीत तुम्ही होता का कारण महाराष्ट्रात रयतेचे राज्य घटना तयार करण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे.स्वपनातला महाराष्ट्र आम्हाला पाह्यला आवडते ईश्वर तुम्हाला चांगली सुबुद्धी देवो हीच प्रार्थना करतो.जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय शिवराय.धन्यवाद साहेब 🎉😂
सर्वप्रथम भारतातील भ्रष्टाचार बंद करावा.
काही गोष्टी शासनालाच बंद करावे लागतील तरच त्या बंद हो तील
मुंडे साहेब तुमचे विचार अतिशय प्रगल्भ आहेत आपल्या सर्व मताशी मी सहमत आहे. आपल्या विचारांना मानाचा मुजरा. सर्व समाजाने संघटित होणे गरजेचे आहे हे एकट्या शासन कर्त्याचेमुळे होईल असे नाही सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
काय भारी विचार आहे हे विचा सर्व जाती धर्माच्या लोकांनीं शुकारावे हि मरठा बांधवांची विनंती आहे
सर आपली देशासाठी खूप गरज आहे, सही आपण देशभक्त आहात, सार्थ अभिमान वाटतो.
खुप उत्तम विचार आहेत. खरोखरच पूर्ण विचार पटलेत. अशा विचारवंतांची खरोखरच भारताला गरज आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत.धन्यवाद सर
जिंदाबाद ',धन्यवाद करून चालत नाही कृती महत्त्वाचे मुंडें साहेब काय आहे हे लक्षात घ्या
अगोदरचे अधिकारी काय करत होते.फक्त पगाराला मालक होते.त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. लोकांच्या जिवाशी खेळले आहेत ते.
खूप अभिमान वाटतो साहेब आपला
सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि केंद्रित चर्चा....धन्यवाद साहेब 😊
जय हो ❤ तुकाराम मुंढेसाहेब
Tukaram munde साहेबांचे अभिनंदन ते सर्व तालुका जिल्ह्यातील त्यांच्या विभागातील अधिकारी यांनी धाडी टाकून भ्रष्टाचार व भेसळ करणाऱ्यांना वठणीवर आणले शिक्षण आयुक्त साहेब तुम्ही केव्हा बोगस शिक्षक भरती व बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी यंत्रणेला केव्हा धडा शिकवणार व गुन्हे दाखल करणार थोडा आदर्श मुंढे साहेबांचा घ्या व महाराष्ट्राचा पैसा वाचवा ही नम्र विनंती
सर खरेच तुम्ही शिवभक्त आहात ❤❤
खूप अभिमान वाटतो सरांचा ,🫡
वा शेबास तुकाराम मुंढे साहेब कि जय
मुंढे साहेब झिंदाबाद. सर दुधातील भेसळ थांबवा
मुंडे साहेब आपण ज्या पोटतिडकीने समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहात त्यानुसार समाजाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही याचे दुःख वाटते.जनतेला मरगळ आली आहे.