#mamatabenerjee #eknathshinde #NationalCitizensParty #TMC ममता बॅनर्जी यांचे फुटीर खासदार अनोळखी पक्षात विलीन, तो पक्ष कोणता? बंगाली जादूचा एकनाथ शिंदे यांच्यासाठी कसा धोका? पाहा आणि विचार करा, लाईक करा, मत मांडा, प्रश्न विचारा, इतरांशी शेअर करा । मुक्तपीठ व्ह्युज चॅनल यूट्युबवर सबस्क्राईब करा: https://youtube.com/live/Qi7uyedljJ0 ।।।।।।।।।। मुक्तपीठ MUKTPEETH स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल NEWS - VIEWS - CONTENT - RESEARCH - ANALYSIS Contact for above professional services from Mumbai Maharashtra India ।।।।।।।।।। लिंक क्लिक करा, मुक्तपीठ नि:शुल्क सबस्क्राईब करा! https://www.youtube.com/@muktpeethnews?sub_confirmation=1 ।।।।।।।।।। मुक्तपीठवर बातम्यांपेक्षा जास्त भर महत्वाच्या घडामोडींचं विश्लेषण, वेगळा दृष्टीकोन, मुलाखती यावर असेल. प्रत्येक विचारसरणींना मुक्तपणे विचार मांडता येतील. [email protected] Website : www.muktpeeth.com (in process of relaunching) www.youtube.com/@muktpeethnews twitter: www.x.com/Muktpeeth Fb Page : www.facebook.com/Muktpeeth Instagram: www.instagram/Muktpeeth Telegram-Whatsapp: 7021148070 Telegram Channel: https://t.me/muktpeeth email: [email protected] संपादक: तुळशीदास भोईटे ९८३३७९४९६१ प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत ३३ वर्षे कार्यरत. सरळस्पष्ट मते आणि सामान्यांना महत्व देणाऱ्या निर्भिड पत्रकारितेसाठी ओळखले जातात. Editor: Tulsidas Bhoite 9833794961 Active in Print, TV & Digital journalism from 33 years. He is known for his straight forward views & people centric fearless journalism. ।।।।।।।।।। Which party did Mamata Banerjee's MPs merge with? How is Bengali magic a threat to Eknath Shinde?
ADVERTISEMENT
फुटीरणी राजीनामा देऊन पपून्हा निवडणूक जिकूंन पक्षानंतर करावे. जनतेसी गदारी करू नये. मतदाराचा बुदिभेद करू नये.
साहेब आपण फक्त २०१४ पासुन बोलले त्याअगोदरचा इतिहास सांगितला नाही . तुम्ही सांगता हे बरोबर असेलही परंतु मोदींचे वेळीच हे घडले का ? फक्त मोदी द्वेष बाकी काही नाही. Congress बद्दल काहीच बोलले नाही.
आता आपण सर्वांनी लोकशाही रक्षणा साठी रस्त्यावर उतरून लढलो पाहिजे.
अहो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या कीं, शिंदेंचे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत, तर त्यांनी जाहिर केले कीं आम्हीच मूळ शिवसेना पक्ष आहोत व उबाठाला आम्ही बाहेर काढले आहे. कारण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदू धोरणाप्रमाणे चाललो आहोत आणि उबाठा हिंदूत्वाच्या धोरणास तिलांजली देऊन काॅन्ग्रेस बरोबर गेली आहे. त्यांमुळे शिंदे गोष्ट एकदम वेगळीच आहे.
भाजप-आरएसएस चे राजकिय नामोनिशान मिटवून टाका :- नथुराम गोडसेंच्या अवलादी लोकशाही आणि संविधानावर पुन्हा-पुन्हा हल्ला करत आहेत . जनहो, 1) शिक्षण संपुष्टात आणले जात आहे. 2) आरोग्यव्यवस्था नष्ट केली जात आहे. 3) नोकऱ्या संपुष्टात आणल्या जात आहेत. 4) सातत्याने महागाई वाढवून देशातील जनतेला नियोजनबद्ध पद्धतीने दरिद्री बनवले जात आहे. 5) गुंडांच्या टोळ्या वापरुन देशाची सत्ता हस्तगत केली जात आहे. 6) भाजपाने असं एकही काम केलं नाही ज्याने देशाचं आणि देशातील जनतेचं भलं होईल. सत्तेच्या खूर्चीवर कब्जा करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते ते प्रसंगी संविधान पायदळी तुडवून भाजपा बिनदिक्कतपणे करत असते . 7) इतिहासात लिहिलं जाईल की धर्माची चादर पांघरुन मोदी जनतेला लुटत राहिला, फर्जी मतांनी निवडणूका जिंकत राहिला, सत्तेच्या खूर्चीसाठी बलात्कारी आणि भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देत राहिला, उद्योगपतींची दलाली करत राहिला आणि जनतेला मूर्ख बनविण्यासणी मिडियाचा वापर करुन ऐय्याशी करत राहिला . देशातील नागरीकांना गुलाम बनविण्याचे भाजपा-आरएसएस चे षडयंत्र मोडून काढा . !!! संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा !!!
अदानी वरील सर्व आरोप अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आता अमेरिकन न्यायालये ही विकली गेली आहेत असं म्हणणार का? बोंबलणारे बोंबलत राहतील त्यांना कशाने फरक पडत नाही.
मोदी बनले ट्रम्पचे गुलाम ... भारत देश अमेरिकेकडे गहाण ...!? एपस्टिन फाईल आणि अदानीच्या अमेरिकेतील कथित प्रकरणांमुळे, मोदींनी ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार काम करण्यास सुरुवात केली आहे . मोदींनी भारत देशाला अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे . न्यायाधीशांनो , जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा ... निर्लज्ज बनू नका ... देशाचं अन्न खाता, त्या अन्नाला तरी जागा . 1) भाजपा-आरएसएस चे देशातील सरकार आणि त्यांची राज्यांमधील सरकारे संविधान पायदळी तुडवून गुंडागर्दी करत आहेत . 2) निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, पोलिस प्रशासन, तपास यंत्रणा ... सगळेच घटनाबाह्य आणि गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये करत आहेत . 3) भाजप-आरएसएस च्या गुंडांच्या टोळ्या लुटालूट आणि हाणामाऱ्या करुन समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत . हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनो, तुमच्यात थोडीशी जरी लाज-लज्जा शिल्लक असेल तर आंधळे बनू नका, स्वतःहून पुढाकार घ्या आणि भाजप आरएसएस चे हे अराजक मोडून काढून देशातील जनतेला वाचवा . !!! संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा !!!
पक्षांतर बंदी कायद्यांत केवळ एकच कलम ठेवावे ते म्हणजे पक्षांतर करताना त्यांना राजीनामाच द्यावा लागेल आणि त्या पूर्ण टर्मसाठी त्याला निवडणुक लढवण्यास बंदी करावी बघा काय होते ते
माहिती सर भाजप ही देशाला घातक संघटना आहे
जे पक्षातून निवडून त्यांनी पक्षांतर केले तर पद रद्द केले पाहिजे..
मोदी सरकार देशाला कुठे घेवुन जाणार देव जाणे.
या मधून असं पण लक्षात येते आहे कि येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टात होणारी शिवसेना उबाठा ची सुनावणी कोणत्या तरी वेगळ्या निर्णयावर नेण्याची शक्यता आहे
ही सर्व भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाची खेळी आहे. जनतेला मुर्ख बनविण्याचे धंदे बंद करा.
सर्वसामान्य नागरिकांना मूर्ख बनवणे सुरू आहे. लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांच्या बळावर निवडून येतात व स्वतः च्या फायद्यासाठी वाटेल ते करतात
लोकशाही धोक्यात येईल आणि हुकूमशाही येईल, भाजप काही पण करू शकते
इंदिरा गांधींनी आणिबाणी लावली होती ती कायद्याला धरुनच होती का ? त्याचा उल्लेख कुठेच नाही. Congress चा पाळलेला _ ------(-----)
पक्षांतर बंदी कायदा.. ज्यांना पक्षांतर करायचं त्यांनी मूळ पक्षाचे राजीनामा देऊन ज्या पक्षांत जाणारं त्या पक्षाकडून निवडणूक लढवून निवडून येणे, तरचं लोकशाही वाचेल व जनतेचा अपमान करणाऱ्या उमेदवार यांना धडा शिकवण्याची संधी भेटेल..
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय सरकारच्या हातात आहे तोपर्यंत काही होणार नाही अनुकूल निर्णय देतात
बीजेपी हटाव मोहीम राबविण्यात यावी.धन्यवाद. आरयसयस हटाव देश बचाव. ईव्हीएम हटाव देश बचाव. ईव्हीएम च्या जोरावर हे सगळे चालले आहे.धन्यवाद फार छान लेख. एक सामान्य नागरिक जि.बीड.महाराष्ट्र
Fasvi karj maafi 2019 कर्जमाफी च्या लाभार्थी यांना भिकेची 50 हजार नको 2 लाख माफ पाहिजे अन्यथा शेतकरी साक्षमआहे फसव्या कर्ज माफीचा जाहीर निषेध