#techbhari #tatatiagoev #tiagoevfacelift #tiagoevprice #baasmodel Tiago EV Facelift : पेट्रोल कारच्या किंमतीत Tata ने आणली Electric Car, पण BaaS Model परवडतं का? कालच टाटाने त्यांच्या टियागो ईव्हीचं नवीन फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं. यामध्ये मग टाटाने गाडीचा संपूर्ण लुक बदलला, चांगले चार्जिंग ऑप्शन्स दिले आणि इंटेरियरमध्येही बराच चेंज केला. पण सगळ्यांना शॉक तर तेव्हा बसला, जेव्हा टाटाने या कारच्या किंमती जाहीर केल्या. अवघ्या सात लाखांपासून या कारची किंमत सुरू होतेय. बरं एवढंच नाही, तर त्यात बॅटरी अॅज अ सर्व्हिस ऑप्शन देऊन, ही गाडी तुम्ही ४.६९ लाखांनाच घेऊ शकता असंही टाटाने जाहीर केलंय. ही गाडी एवढी स्वस्त कशीकाय मिळतेय? बॅटरी अॅज अ सर्व्हिस म्हणजे नेमकं काय असतं? आणि पूर्ण गाडी घेणं परवडतं की बास ऑप्शन परवडतो? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.. Tata has launched the new version of their most popular electric hatchback: the Tata Tiago EV Facelift! With this, Tata has completely revamped the car's look, provided better charging options, and made significant changes to the interior as well. But the real shocker came when Tata announced the prices for this car. The pricing starts at just 7 lakh rupees! And that's not all—Tata also announced that with the Battery-as-a-Service option, you can bring this car home for just 4.69 lakhs. How is this car available at such a cheap price? What exactly is Battery-as-a-Service? And does it make more financial sense to buy the complete car or go with the BaaS option? We are going to explore all of this in today's video. 📱 Smartphone Tips 💻 Tech News & Updates 🤖 AI Tools & New Technology 🔐 Online Safety & Digital Awareness 📲 Apps & Gadgets Review 🔔 Subscribe का कराल? ✔️ मराठीत सोप्या शब्दात टेक माहिती ✔️ रोजच्या वापरात येणारे Practical Tech Tips ✔️ Tech News समजून सांगणारे Explainer Videos 👉 Subscribe करा आणि Bell Icon दाबा, नवीन Tech व्हिडीओ सर्वात आधी पाहण्यासाठी 🔔 📩 Business / Collaboration 📧 Email: [email protected] 📱 Instagram | Facebook | Telegram (Links Below ⬇️) (Tata Tiago EV facelift, Tata Tiago EV 2026, Tata Tiago electric car, Tiago EV facelift review, Tata Tiago EV price, battery as a service, BaaS model explained, Tata EV BaaS, battery as a service Tata, affordable electric cars India, cheapest EV India, Tata Tiago EV features, Tata Motors electric, Tiago EV 4.69 lakhs, electric vehicles India, best EV under 10 lakhs, Tata car launch, auto news India, EV battery subscription, Tiago EV range, Tiago EV interior, new Tata Tiago, Tata EV new launch, electric hatchback India)
ADVERTISEMENT
माझ्याकडेTiago EV आहे. तीन वर्षात दुसऱ्यांदा बैटरी बदलायला लागली आहे. रस्त्यात बंद पडली तर ढकलून पण बाजूला घेता येत नाही.
भारत सरकारने टॅक्स कमी केले तर सर्व काही परवडेल आणि सर्व सुख पण भोगता येईल.
कंपनी कुठली असेल loss मध्ये काम करत नाही त्यामुळे विचार करून गाडी घ्यावी
Resale value is 1 lakh New battary price 4 lakh 😂😂😂
Mazakade Tiago ev aahe. 3 वर्ष झाली. अतिशय छान गाडी आहे. लोकांना चालवायची अक्कल नाही
4.69 घ्या सर्व्हिसिंग मध्ये EMI प्रमाणे हप्ते घेऊ आम्ही
किंमत कमी केली म्हणजेच कुछ तो झोल है भाई!
Don't give preference to TATA cars...go for Hyundai or Maruti..
Best option Wagonr CNG
Khup chan
Ev ghyaa iran America sampawaa
टाटा ग्रुप दूध का धुला नहीं है,47 के पहले से वो अंग्रेजों का, जीना का,1st मुंशी का वफादार रहा है.TCS स्कैंडल, पाकिस्तान TCS खोलने जा रहा था, टाटा शरीया ट्रस्ट है,neet, MKCL, किसकी दुकान है.....
सावधान! टाटा ची गाडी तिचा 2 वर्षाचा performance पाहूनच घ्या. Outdoor व indoor टेस्टिंग मध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा असतोच असतो. घाबरट engineers मोकळेपणे प्रॉब्लेम्स सांगत नाहीत. वरीष्ठ लोक टाटा brand शी प्रामाणिक नाहीत.
It is good for the cab owner's
तुझ्या बापानी ठेवले 5 लाखात ev
छान आहे माहिती
फारच छान सुंदर ❤
Offer Changli aahe pan range fakt 150km asnar 19kw madhe
Ev tar lifetime asel na Ti kashi 15 varsh 🤔
Ben 10 t shirt